इंदापूर

अजित पवार महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते – हर्षवर्धन पाटलांची उपरोधिक टीका

अजित पवार महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते – हर्षवर्धन पाटलांची उपरोधिक टीका….

महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघात कोणाबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार फक्त अजितदादांनाचं – हर्षवर्धन पाटील

मी पहाटे उठून कुठे जात नाही आमचा कारभार जनतेतून चालतो – हर्षवर्धन पाटील

बारामती वार्तापत्र 

इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार इंदापुरात आले आणि त्यावेळी अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर जाहीर सभेत प्रचंड टीका केली. या टिकेला आता हर्षवर्धन पाटलांनी उत्तर दिलेयं.……

अजित पवार महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते आहेत.महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघात जाऊन कोणाबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार फक्त अजितदादांनाचं आहे.त्यांनी रोज इंदापुरात यावं टीका करावी मी स्वागतच करतो. मी काय पहाटे उठून कुठे जाणारा नाही आमचा कारभार जनतेतून चालतो अशी खोचक टीका ही हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button