स्थानिक

‘पाणी पुरवठा ‘ साठी अजित पवार यांचा सन्मान

रुई ला नियमीत दिलेल्या वेळेनुसार पाणी उपलब्ध होणार

‘पाणी पुरवठा ‘ साठी अजित पवार यांचा सन्मान

रुई ला नियमीत दिलेल्या वेळेनुसार पाणी उपलब्ध होणार

बारामती वार्तापत्र 

रुई गावाला सुरळीत पाणी पुरवठा साठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान विद्या प्रतिष्ठान येथे (रविवार १७ एप्रिल ) रुई च्या वतीने करण्यात आला
या प्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे मा.अध्यक्ष सूरज चौधर ,राष्ट्रवादी युवक चे उपाध्यक्ष नवनाथ चौधर,सचिन चौधर शुभम कांबळे, गोरख चौधर, सचिन वनवे ,चेतन चौधर, रोहित कांबळे, सौरभ पवार ,अभिजित गायकवाड, अजित साळुंके, सोमनाथ दराडे, विशाल पवार ,आबा खाडे आदी रुई मधील मान्यवर उपस्तीत होते.

तांदुळवाडी जळोची येथील पाणी योजनेतील शिल्लक पाणी रुई ला मिळत असत ते अनियमित पणे मिळत असे परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जास्तीचा निधी उपलब्ध करून दिल्या मुळे तांदुळवाडी – जळोची पाणी योजनेची क्षमता वाढणार आहे त्यामुळे जास्त पाणी साठा उपलब्ध होणार आहे त्यामुळे रुई ला नियमीत दिलेल्या वेळेनुसार पाणी उपलब्ध होणार आहे या साठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त करण्यासाठी रुई च्या वतीने रोपटे देऊन सन्मान केला असल्याचे सूरज चौधर यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button