राजकीय

पारनेर चे नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

बारामती मध्ये अजित पवार यांच्या उपस्तीत प्रवेश केला.

पारनेर चे नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

बारामती मध्ये अजित पवार यांच्या उपस्तीत प्रवेश केला.

बारामती:वार्तापत्र पारनेर नगरपरिषद च्या शिवसेना च्या पाच नगरसेवाकानी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्तीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे.

आज पारनेरचे आमदार निलेश लंके बारामतीत आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत असतानाच त्यांनी सोबत पारनेर तालुक्यातील शिवसेनेतून निवडून आलेले पाच नगरसेवक बरोबर आणले आणि थेट राष्ट्रवादीत प्रवेशही घडवून आणला.

त्यामुळे पारनेरच्या राजकारणात आज बारामतीतून राष्ट्रवादीला बळ
मिळाले.

पारनेर नगरपंचायतीच्या नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ.
सय्यद, किसन गंधाडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

या सर्वांच्या प्रवेशाने पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे वजन वाढले आहे.

विशेष म्हणजे पारनेर नगरपंचायतीत शिवसेना व राष्ट्रवादीचेच सत्तेसाठी जुगाड होते, असे असताना पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यामागचे नेमके राजकारण हे शिवसेनेंतर्गत नाराजी की, आमदार
निलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांच्यातील शीतयुध्द हे येत्या
काळात दिसेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram