
बारामती बँक साठी राष्ट्रवादी ची यादी जाहीर
जुन्या व नव्या चा मेळ घालण्याचा प्रयत्न
बारामती:वार्तापत्र
बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ची यादी मंगळवार दि ०७ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे.
अजित पवारांच्या सूचनेनंतर न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांनी अखेर बारामती सहकारी बँकेचे निवडणूक २०२२ ची यादी जाहीर करण्यात आली या यादीमध्ये काही जुनी व काही नवे यांचा समावेश करण्यात आला आहे.
यादी खालील प्रमाणे.
संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक २०२१-२०२६
१) क्रियाशिल सभासदांचा सर्वसाधारण मतदार संघ अ.क्र उमेद्वाराचे
१) श्री.सचिन सदाशिवराव सातव
२) श्री.मंदार श्रीकांत सिकची
३) श्री.रणजित वसंतराव धुमाळ
४) श्री.जयंत विनायकराव किकले
५) सौ नुपूर आदेश वडुजकर शहा
६ श्री.देवेंद्र रामचंद्र शिर्के
७) डॉ.सौरभ राजेंद्र मुथा
८) श्री.किशोर शंकर मेहता
९) अँड.शिरीष दत्तात्रय कुलकर्णी
१०) श्री.नामदेवराव निवृत्ती तुपे
२) महिला राखीव प्रतिनिधी अ.क्र उमेद्वाराचे नांव
११) सौ.कल्पना प्रदिप शिंदे मोरोपंत
१२) श्रीमती, वंदना उमेश पोतेकर
३) भटक्या विमुक्त जाती / जमाती विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी – NT
१३) श्री.उध्दव सोपानराव गावडे | अशोकनगर, बारामती
४) इतर मागासप्रवर्ग प्रतिनिधी – OBC
१४) श्री.रोहित वसंतराव घनवट | अशोकनगर बारामती
अनुसुचीत जाती / जमाती प्रतिनिधी – SC
१५) श्री.विजय प्रभाकर गालिंदे