बारामतीत आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 वर
शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढलेलीच

बारामतीत आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 वर
शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढलेलीच
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना ची एकूण रुग्ण संख्या 14 झाली आहे.
शासकीय rt-pcr 160नमुन्यामधून 12 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 8 rt-pcr रुग्णांपैकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 14 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह 1रुग्ण आहे.
शहरातील 8. तर ग्रामीण भागातील 6 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात 2 ने रुग्णसंख्या जास्त आहे.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 6263आहे तर बरे झालेले रुग्ण 6012 व एकूण मृत्यु 144 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा
घाबरू नका ,काळजी घ्या
तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.
अनावश्यक गर्दी टाळा