बारामतीचा आकडा सर्वात कमी…बारामतीचं लाॅकडाऊन उघडणार…??
बारामती नविन पाॅझिटीव्ह ४५ म्युकरमायकोसिस २१ मृत्यू ०१ डिस्चार्ज १०३

बारामतीचा आकडा सर्वात कमी…बारामतीचं लाॅकडाऊन उघडणार…??
बारामती नविन पाॅझिटीव्ह ४५ म्युकरमायकोसिस २१
मृत्यू ०१ डिस्चार्ज १०३
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात १४ आणि बारामती ग्रामीण मध्ये ३५ रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये ३०५ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह २८ रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – ६.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ४३ नमुन्यांपैकी ५ रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 150 नमुन्यांपैकी एकूण १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ४५ झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या २४५४९ झाली आहे, २३०२८ जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार ६२५ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल ९६ जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.