दि.०१ जुन कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. नविन कोरोना संक्रमित ७८ नविन मायकोसीस संक्रमित २१ मृत्यू ०० डिस्चार्ज २०५
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07

दि.०१ जुन कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. नविन कोरोना संक्रमित ७८ नविन मायकोसीस संक्रमित २१ मृत्यू ०० डिस्चार्ज २०५
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07
ज्या नागरिकांचे दुसरा डोस(कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन)या लसीचा दुसरा डोस(२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण सुरू आहे.
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 31 आणि बारामती ग्रामीण मध्ये 47 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 383 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 52 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 11.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 97 नमुन्यांपैकी 11 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 95 नमुन्यांपैकी एकूण 15 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 78 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 24434 झाली आहे, 22771 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 616 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 205 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.