कोरोंना विशेष

बारामतीचे कोरोना पॉझिटिव्ह शंभरीच्या पुढेच, आजही 117 रुग्ण पॉझिटिव्ह, कालच्या प्रतीक्षेत असलेल्या नमुन्यांपैकी 14 नमुने पॉझिटिव्ह,

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 9534

बारामतीचे कोरोना पॉझिटिव्ह शंभरीच्या पुढेच, आजही 117 रुग्ण पॉझिटिव्ह, कालच्या प्रतीक्षेत असलेल्या नमुन्यांपैकी 14 नमुने पॉझिटिव्ह,

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 9534

बारामती वार्तापत्र

बारामती शहरात 65 आणि बारामती ग्रामीण मध्ये 52 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 200 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 65 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 88 नमुन्यांपैकी 45 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 24 नमुन्यांपैकी एकूण 7 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 117 झाली आहे.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 9534 तर एकूण बरे झालेले रुग्ण 8076 एकूण मृत्यू 162

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Back to top button