बारामतीचे कोरोना पॉझीटीव्ह 200 च्या पुढेच ! शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढलेलीच. तर 178 नमुने प्रतीक्षेत!
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 11415

बारामतीचे कोरोना पॉझीटीव्ह 200 च्या पुढेच ! शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढलेलीच. तर 178 नमुने प्रतीक्षेत!
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 11415
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात 111 आणि बारामती ग्रामीण मध्ये 96 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 366 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 63 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 151 नमुन्यांपैकी 69 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 155 नमुन्यांपैकी एकूण 75 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यात काल झालेल्या विविध तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्त मध्ये कसबा जामदार रोड येथील 32 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, ढाकाळे येथील 80 वर्षीय पुरुष, पाटस रोड बनकर वस्ती येथील 52 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 28 वर्षीय पुरुष, इंदापूर रोड संघवीपार्क येथील 32 वर्षीय पुरुष, उत्कर्ष नगर भिगवण रोड येथील 40 वर्षीय पुरुष, सृष्टी अपार्टमेंट ख्रिश्चन कॉलनी येथील तीस वर्षीय महिला, आपले घर सातव नगर येथील 38 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, बर्हाणपूर येथील 75 वर्षीय महिला, कोऱ्हाळे येथील 65 वर्षीय महिला, सरदार मराठा चौक सांगवी येथील 32 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
15 वर्षीय मुलगा, मळद येथील 29 वर्षीय पुरुष, फलटण रोड कसबा येथील 33 वर्षीय महिला, अर्बन ग्राम सूर्यनगरी येथील 14 वर्षीय मुलगी, शिरष्णे 38 वर्षीय, 24 वर्षीय पुरुष, भिमरत्न नगर माळेगाव येथील 38 वर्षीय पुरुष, फलटण रोड कसबा येथील 28 वर्षीय पुरुष, कांचन नगर येथील 42 वर्षीय पुरुष, 44 वर्षीय महिला, 21 वर्षीय पुरुष, इंद्रप्रस्थ सोसायटी श्रीराम नगर येथील 32 वर्षीय महिला, वसंत नगर येथील 30 वर्षीय पुरुष, जळोची मार्केट यार्ड येथील 21 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जळोची येथील 64 वर्षीय पुरुष, रुई येथील 60 वर्षीय पुरुष, जळोची येथील 31 वर्षीय महिला, पिंपळी लिमटेक येथील 36 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 32 वर्षीय पुरुष, कुंभारकर वस्ती एमआयडीसी येथील 25 वर्षीय पुरुष, येथील 27 वर्षीय पुरुष, पिंपळी येथील 44 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 47 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी राधा कृष्णा अपार्टमेंट येथील 72 वर्षीय पुरुष, गुणवडी येथील 31 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 41 वर्षीय पुरुष, विद्या प्रतिष्ठान स्थापन रूम्स येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बांदलवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, पेन्सिल चौक एमआयडीसी येथील 27 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 30 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 44 वर्षीय पुरुष, सोनगाव येथील 27 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 39 वर्षीय पुरुष, कांचननगर येथील 25 वर्षीय पुरुष, विद्या प्रतिष्ठान कॉर्नर एमआयडीसी येथील 37 वर्षीय महिला, जीवराजनगर येथील 30 वर्षीय महिला, लिमटेक येथील 25 वर्षीय महिला, जिवराज हॉस्पिटल शेजारी 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
झारगडवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 34 वर्षीय पुरुष, पिलीव येथील 35 वर्षीय महिला, आपले घर सातव चौक बारामती येथील 38 वर्षीय महिला, फोंडवाडा जळगाव कडेपठार येथील 65 वर्षीय पुरुष, घाडगेवस्ती रुई येथील 35 वर्षीय महिला, चव्हाणवस्ती कोऱ्हाळे खुर्द येथील 17 वर्षीय मुलगी, 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
ढवळे वस्ती गुणवडी येथील 30 वर्षीय महिला, कोऱ्हाळे खुर्द येथील 26 वर्षीय पुरुष, वैद्यकीय महाविद्यालय येथील 64 वर्षीय महिला, सिद्धेश्वर निंबोडी येथील 34 वर्षीय महिला, 5 वर्षीय मुलगी, हनुमान वाडी पणदरे येथील 37 वर्षीय पुरुष, पिंपळी बनकर वस्ती येथील 55 वर्षीय पुरुष, यमुना नगर येथील 56 वर्षीय पुरुष, भैरवनाथ वाडी येथील 29 वर्षीय महिला, 11 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय मुलगी, एमआयडीसी येथील 70 वर्षीय पुरुष, होळ आठ फाटा येथील 40 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
कोऱ्हाळे बुद्रुक येथील सात वर्षीय मुलगी, कोऱ्हाळे खुर्द येथील 56 वर्षीय पुरुष, भैरवनाथवाडी मळद येथील वीस वर्षीय महिला, कल्याणी नगर तांदुळवाडी येथील 27 वर्षीय महिला, नऊ वर्षीय मुलगा, माऊली नगर स्टेट बँक कॉलनी येथील 21 वर्षीय पुरुष, कल्याणीनगर तांदूळवाडी येथील 56 वर्षीय महिला, गोकुळ नगर मळद येथील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
गुणवडी मेखळी रोड अण्णा पाटील वस्ती येथील 44 वर्षीय पुरुष, संभाजीनगर रेल्वे लाईन शेजारील 32 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, जुना मोरगाव रोड त्रिमूर्ती मंगल गार्डन कार्यालय येथील 32 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा, वेताळ नगर वडगाव निंबाळकर येथील 32 वर्षीय महिला, कल्याणी नगर तांदुळवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, मोरगाव चांदगुडे वाडी येथील 28 वर्षीय पुरुष, वसंतनगर येथील 23 वर्षीय पुरुष, चैतन्य सिटी सूर्यनगरी येथील 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
खंडोबा नगर येथील 75 वर्षीय महिला, बारामती शहरातील 25 वर्षीय महिला, पणदरे गावठाण येथील 65 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 30 वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील 75 वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील 13 वर्षीय मुलगा, कुरणेवाडी शिरष्णे येथील 42 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, 21 वर्षीय महिला, कोर्हाळे खुर्द थोपटेवाडी येथील 55 वर्षीय महिला, मुरूम येथील 50 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, 68 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बऱ्हाणपूर येथील 20 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 29 वर्षीय पुरुष, गुणवडी येथील 34 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, सावळ येथील 23 वर्षीय महिला, खांडज येथील 24 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 34 वर्षीय पुरुष, जळोची येथील 45 वर्षीय महिला, खांडज प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारी 32 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 15 वर्षीय युवक, माळेगाव येथील 29 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, सुपे गावठाण येथील 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
औद्योगिक वसाहत भिगवण रोड येथील 38 वर्षीय पुरुष, श्रीराम नगर कसबा येथील 39 वर्षीय पुरुष, पिंपळी येथील 28 वर्षीय पुरुष, अवचट इस्टेट पाटस रोड येथील 31 वर्षीय पुरुष, वडार कॉलनी आमराई येथील 54 वर्षीय पुरुष, माळेगावरोड शनी मंदिर येथील 50 वर्षीय महिला, गवारे फाटा मळद येथील 27 वर्षीय पुरुष, साई गणेश नगर गणाधिष अपार्टमेंट येथील 51 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
महिला सोसायटी येथील 42 वर्षीय पुरुष, एमआयडीसी सिटी इन हॉटेल शेजारी 33 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 41 वर्षीय पुरुष ळ कारखेल येथील 29 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 27 वर्षीय पुरुष, पोटे कंपलेक्स स्टेशन रोड येथील तीस वर्षीय पुरुष, मुजावर वाडा येथील 35 वर्षीय पुरुष, फिरकीचा बोळ महावीर पथ येथील 77 वर्षे पुरुष, 24 वर्षीय पुरुष, बुरुड गल्ली 66 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
एमआयडीसी येथील 32 वर्षीय महिला, प्रगतीनगर इंगोले गार्डन रो हाऊस येथील 46 वर्षीय पुरुष, संभाजीनगर माळेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, विजय नगर बारामती येथील 36 वर्षीय महिला, 10 वर्षीय मुलगा, लक्ष्मीनारायण नगर कसबा येथील 40 वर्षीय महिला, पणदरे येथील 38 वर्षीय पुरुष, साठे नगर कसबा येथील दहा वर्षीय मुलगी, 55 वर्षीय महिला, 63 वर्षीय पुरुष, कसबा श्रीराम नगर येथील 19 वर्षीय युवकाचा समावेश आहे.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 207 झाली आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 11415 तर एकूण बरे झालेले रुग्ण 9102 एकूण मृत्यू 178