कोरोंना विशेष

आज दिवसभरात बारामतीला तालुक्यातील एक कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सांगवी येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

आज दिवसभरात बारामतीला तालुक्यातील एक कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सांगवी येथील एका 75 वर्षांची महिला चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बारामती : वार्तापत्र 
बारामतीमध्ये काल दिवसभरात कोरोना ग्रस्तांच्या संपर्कातील निकटच्या नातेवाईकांसह इतरही 65 जणांचे घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी तब्बल ६३ जण निगेटिव्ह आले, फक्त एक महिला कोरोनाग्रस्त आढळली आहे.
आज सकाळी 65 पैकी 37 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने बारामतीकरांना तसा काहीसा दिलासा मिळाला होता, मात्र 28 अहवाल प्रतीक्षेत असल्याने त्याविषयी उत्सुकताही होती. तालुक्यातील सांगवी येथील एका 75 वर्षांची महिलेचा मात्र अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व एक अहवाल अजून प्रतीक्षेत आहे.

Back to top button