शैक्षणिक

बारामतीतील अनेकान्त कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राध्यापिका सौ. सोनाली अक्षय झारगड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त

“अँटिरह्युमॅटिक औषधांसाठी पॉलिमरिक नॅनोजेल औषध-वितरण प्रणाली विकसित करणे व त्याचे मूल्यांकन”

बारामती वार्तापत्र 

अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ फार्मसी, बारामती येथील प्राध्यापिका सौ.सोनाली अक्षय झारगड यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून यशस्वीरीत्या पीएच.डी. प्राप्त केली.

त्यांनी “अँटिरह्युमॅटिक औषधांसाठी पॉलिमरिक नॅनोजेल औषध-वितरण प्रणाली विकसित करणे व त्याचे मूल्यांकन” या विषयावर सखोल संशोधन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, निगडी, पुणे.येथील प्रोफेसर डॉ. स्मिता सचिन पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण केले.

या यशाबद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मा. श्री. मिलिंद शाह (वाघोलीकर), प्राचार्य डॉ. दर्शन शहा, सर्व प्राध्यापकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Back to top button