बारामतीत आकडा घसरु लागला?? काल दि. २३ मे. एकुण नविन कोरोना पाॅझिटीव्ह ५९
शासकीय आकडेवारीनुसार 582 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 286 जण कोरोना मुक्त

बारामतीत आकडा घसरु लागला?? काल दि. २३ मे. एकुण नविन कोरोना पाॅझिटीव्ह ५९
शासकीय आकडेवारीनुसार 582 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 286 जण कोरोना मुक्त
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 24 आणि बारामती ग्रामीण मध्ये 35 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 92 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 7 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 6.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 94 नमुन्यांपैकी 34 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या नमुन्यां 61 पैकी एकूण 18 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 59 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 23483 झाली आहे, 20974 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 582 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 286 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.