बारामतीत आजची रुग्णसंख्या 213 वर, दिवसेंदिवस बाधीतांची संख्या वाढतेय, काळजी घ्या ! तर दोन जणांचे मृत्यू
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 9403

बारामतीत आजची रुग्णसंख्या 213 वर, दिवसेंदिवस बाधीतांची संख्या वाढतेय, काळजी घ्या ! तर दोन जणांचे मृत्यू
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 9403
बारामती वार्तापत्र
बारामतीत आजही कोरोनाचे 174 नमुने प्रतीक्षेत ,,आजची व परवाच्या प्रतिक्षेत असलेल्या 234 नमुन्यांपैकी 64 रुग्ण व आज रुग्णसंख्या 149 वर, त्यामुळे दोन्ही मिळून रुग्ण संख्या 213 झाली आहे
बारामती शहरात 79 आणि बारामती ग्रामीण मध्ये 70 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 548 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 78 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 139 नमुन्यांपैकी 50 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 81 नमुन्यांपैकी एकूण 21 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 149 झाली आहे.
बारामतीतील कोरोना ग्रस्तांची रुग्णसंख्या आता दहा हजाराकडे चालली असून आजपर्यंत 9403 जण कोरोना बाधित झाले आहेत. तर एकूण बरे झालेले रुग्ण 7970 एकूण मृत्यू 162
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.