कोरोंना विशेष

बारामतीत आज कोरोनाचे 29 रुग्ण

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढली

बारामतीत आज कोरोनाचे 29 रुग्ण

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढली

बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना ची एकूण संख्या 22 झाली आहे.

शासकीय rt-pcr 109 नमुन्यामधून 17 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 18 rt-pcr रुग्णांपैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 29 नमुन्यांपैकी 8 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
शहरातील 13 तर ग्रामीण भागातील 17 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात 5 ने रुग्णसंख्या वाढली आहे.

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 6025आहे तर बरे झालेले रुग्ण 5705 व एकूण मृत्यु 140 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.अनावश्यक गर्दी टाळा

Related Articles

Back to top button