बारामतीत आज कोरोना ने गाठला उच्चांक,,,७४ रुग्ण पॉझिटिव्ह, नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची गरज, नऊ दिवसात कोरोना पाचशेच्या घरात तर दोन मृत्यू
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७३४५

बारामतीत आज कोरोना ने गाठला उच्चांक,,,७४ रुग्ण पॉझिटिव्ह, नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची गरज,
नऊ दिवसात कोरोना पाचशेच्या घरात तर दोन मृत्यू
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७३४५
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात ४२ आणि बारामती ग्रामीण मध्ये ३२ रुग्णसंख्या झालेली आहे.
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये २५७ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह ३५ रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ४६ नमुन्यांपैकी १५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या ५६ नमुन्यांपैकी एकूण २४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ७४ झाली आहे.
बारामतीत काल झालेल्या तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये रुई पाटी येथील ३६ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील १६ वर्षीय मुलगी, अशोक नगर येथील १९ वर्षीय युवती, २६ वर्षीय पुरुष, तांदुळवाडी रोड येथील ४१ वर्षीय महिला, बेलदार पाटील मळा तांदळवाडी येथील ४३ वर्षीय पुरुष, नगर येथील ४२ वर्षीय पुरुष, माळवाडी ३० वर्षीय महिला, नेताजी नगर येथील ४२ वर्षीय पुरुष,
गुणवडी येथील ३४ वर्षीय महिला, ७० वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.
मुढाळे येथील ४८ वर्षीय महिला, कल्याणी कॉर्नर येथील ३२ वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील १८ वर्षीय युवक, कल्याणी कॉर्नर येथील ११ वर्षीय मुलगा, मोरगाव येथील 75 वर्षीय पुरुष, तरडोली येथील २३ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय महिला, ४५ वर्षीय महिला, शारदा नगर येथील २५ वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील १७ वर्षीय मुलगी, पणदरे येथील २४ वर्षीय पुरुष, पिंपळी येथील ३९ वर्षीय पुरुष
शिवनगर येथील २५ वर्षीय पुरुष, माळेगाव येथील २१ वर्षीय महिला, मळवली येथील माळवाडी येथील ४० वर्षीय पुरुष, अर्बन पार्क येथील ३४ वर्षीय पुरुष, विद्या प्रतिष्ठान येथील ११ वर्षीय मुलगी, सुपे येथील २६ वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील १३ वर्षीय मुलगा, निरावागज येथील १३ वर्षीय मुलगी, सिद्धेश्वर गल्ली येथील ५५ वर्षीय पुरुष, बारामती शहरातील २१ वर्षीय पुरुष, मसोबा वाडी
येथील ३८ वर्षीय पुरुष, खंडोबा नगर येथील ५३ वर्षीय पुरुष, पूर्वा रोड ४४ वर्षीय पुरुष, मार्केट यार्ड बारामती येथील ६० वर्षीय पुरुष, मोरगाव येथील ४० वर्षीय महिला, २७ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
ग्रीन पार्क येथील ३२ वर्षीय पुरुष ,२६ वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील २८ वर्षीय महिला, घाडगे वस्ती येथील ७३ वर्षीय पुरुष, ५६ वर्षीय महिला ४९ वर्षीय महिला ,१२ वर्षीय मुलगी, १७ वर्षीय युवक व ५३ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
नटराज फेब्रिकेशन शेजारी शिकंदर नगर येथील ५३ वर्षीय पुरुष, रुई येथील ६८ वर्षीय पुरुष, जामदार रोड येथील ६५ वर्षीय पुरुष, रचना मार्केट स्टेशन रोड येथील ४७ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील २८ वर्षीय महिला, आरंभ अपार्टमेंट टी सी कॉलेज शेजारी ५८ वर्षीय महिला, श्री बंगला विवेकानंद नगर येथील ५८ वर्षीय महिला, मन्मत कार्यालय स्टेशन रोड येथील ६१ वर्षीय महिला, जळोची येथील ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आरंभ अपार्टमेंट टीसी कॉलेज शेजारी ३८ वर्षीय पुरुष, ब्लॉसम सिटी तांबे नगर येथील ७ वर्षीय मुलगा, 73 वर्षीय पुरुष, नारोळी सुपा येथील २६ वर्षीय पुरुष, भोंडवे वाडी येथील ६६ वर्षीय पुरुष, लिमटेक येथील ४९ वर्षीय पुरुष, नेवसे रोड येथील ८२ वर्षीय महिला, पटेल रोड येथील २७ वर्षीय पुरुष, निरा रोड कसबा येथील ३८ वर्षीय पुरुष, कृष्णसागर हॉटेल शेजारी २७ वर्षीय पुरुष, बहाणपूर येथील ७० वर्षीय महिला, ४३ वर्षीय महिला, १९ वर्षीय युवती, माळेगाव कॉलनी पवार वस्ती येथील ४२ वर्षीय पुरुष, जगताप वस्ती पणदरे येथील ६० वर्षीय पुरुष, सोरटेवाडी येथील ४५ वर्षीय महिला, ५२ वर्षीय पुरुष, येथील २९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जळोची येथील १९ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील २१ वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष, येथील २५ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील ४६ वर्षीय पुरुष व शिवनगर येथील २५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७३४५ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६६८३ एकूण मृत्यू १४७.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.