कोरोंना विशेष
बारामतीत आज 26 रुग्ण पॉझिटिव्ह
बारामती ग्रामीण भागातील 12 तर शहरातील 14 अशी संख्या आहे
बारामतीत आज 26 रुग्ण पॉझिटिव्ह
बारामती ग्रामीण भागातील 12 तर शहरातील 14 अशी संख्या आहे
बारामती वार्तापत्र
कालच्या तुलनेत आज रुग्णांची संख्या वाढली आहे. आजचे एकूण शासकीय rt-pcr नमुने 77 पैकी 11 नमुने पॉझीटीव्हआले आहेत.
तर खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण 26 नमुन्यांपैकी 9 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर एंटीजन 38 तपासणी मधून 6 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील दिवसभरातील संख्या 26 झाली आहे.
तर इतर तालुक्यातील 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये बारामती ग्रामीण भागातील 12 तर शहरातील 14 अशी संख्या आहे
बारामती आजपर्यंत एकूण रुग्ण 5803 व बरे झालेले रुग्ण 5489 तर एकूण मृत्यू 137 असे आहे.
काळजी घ्या, घाबरू नका
मास्क लावा ,सॅनीटायझर वापरा अनावश्यक गर्दी टाळा