राजकीय

बारामतीत आतापर्यंत ‘या’ उमेदवारांनी केला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अर्ज पहा यादी

अजित पवार गटातील घडामोडींमुळे नागरिकांमध्ये चर्चा

बारामतीत आतापर्यंत ‘या’ उमेदवारांनी केला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अर्ज पहा यादी

अजित पवार गटातील घडामोडींमुळे नागरिकांमध्ये चर्चा

बारामती वार्तापत्र

बारामती नगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी (दि. 16) उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंतच्या माहितीनुसार, नगराध्यक्ष पदासाठी एकूण ६ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ५३, असे मिळून ५९ अर्ज सादर झाले आहेत.

अजित पवार यांची बारामतीत एकहाती सत्ता – उमेदवार जाहीर न झाल्याने चर्चांना उधाण

बारामती नगरपालिका म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारंपरिक गड.येथे त्यांचेच वर्चस्व असल्याने निकाल पूर्वानुमाने निश्चित मानला जातो.मात्र,अजूनही अधिकृत उमेदवार जाहीर झालेले नाहीत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

इंदापूरमध्ये ‘बंड’,बारामतीतही तसंच होणार?

दरम्यान,इंदापूरमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बंड पुकारले.या घडामोडीमुळे बारामतीतही निवडणूकपूर्व बंड होणार का,असा प्रश्न नागरिकांमध्ये उभा राहू लागला आहे.अजित पवार गटाच्या अंतर्गत नाराजी वाढत आहे का,यावर स्थानिक पातळीवर चर्चा रंगत आहेत.

उमेदवारी अर्जांच्या संख्येत वाढ – स्पर्धा चुरशीची

उद्या शेवटचा दिवस अजून अनेक अर्ज दाखल होण्याची शक्यता असल्याने नगराध्यक्षपदासाठी आणि नगरसेवकपदासाठी तीव्र स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रत्येक प्रभागातून अनेक इच्छुक मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

अ. क्र.,उमेदवाराचे नाव,अध्यक्षपद,पक्ष

१,अभिजीत महादेव कांबळे,अध्यक्ष,अपक्ष
२,चौधरी काळूराम विनायक,अध्यक्ष,बसपा
३,पठाण मोहसिन आकबर,अध्यक्ष,अपक्ष
४,मोरे शुभम नामदेव,-,अपक्ष
५,ओव्हाळ तुषार दिलीप,-,समरक्श शक्ती सेना
६,सोनाली संतोष कांबळे,-,भारतीय देश क्रांती पार्टी

अ. क्र. उमेदवाराचे नाव निवडणूक लढवणारा प्रभाग क्र. जागा पक्ष

१ सुरज बाळासाहेब चौधर ४ ब अपक्ष
२ चौधर इंदूबाई  नारायण ४ अ अपक्ष
३ बनकर नाना आत्माराम ९ अ अपक्ष
४ सातकर अमोल गुलाब ५ अ रासप
५ सातकर वनित अमोल ५ ब रासप
६ बागवान शाहरुख फैयाज अहमद  १९ ब अपक्ष
७ शिंदे मोहन विजय १४ ब अपक्ष
८ बनकर नाना आत्माराम ९ अ इंडियन नॅशनल काँग्रेस
९ माने दादा मारुती १५ ब अपक्ष
१० शिंदे विराज महादेव १३ ब अपक्ष
११ अहिवळे गौरव रणधीर १२ ब अपक्ष
१२ मुसळे सीमा शरद १ ब अपक्ष
१३ सोनवणे सचिन भिमराव १९ ब –
१४ अहिवळे राजश्री रणधीर १२ अ अपक्ष
१५ घाडगे श्याम बबन ४ ब रासप
१६ निकाळजे मंगलदास तुकाराम १४ ब वंचित बहुजन आघाडी
१७ कदम गणेश जय सिंगराव २० अ अपक्ष
१८ बागवान मोईन युनुस १३ ब अपक्ष
१९ पाटळे सोमनाथ देवानंद १९ ब अपक्ष
२० कदम कोयल गणेश २० क अपक्ष
२१ दराडे ओंकार संजय २ ब अपक्ष
२२ जगताप सुनिता जितेंद्र १४ ब अपक्ष
२३ रेश्मा राजु आत्तार ९ ब अपक्ष
२४ अरबाज शौकत बागवान १० ब अपक्ष
२५,मलगुंडे भिवा ज्ञानदेव ,७,अ,अपक्ष
२६, मलगुंडे भिवा ज्ञानदेव ,६,ब,अपक्ष
२७,धुमाळ नितेश जितेंद्र,१९,ब,अपक्ष
२८,पोटर शामसुंदर हरिभाऊ,१०,ब,-
२९, चिंचकर अभिषेक भारत,९,अ,अपक्ष
३०,महाडीक योगेश संजय,१९,ब,-
३१,बनकर मनिषा संदिप,१०,अ,-
३२,काळे ज्ञानदेव नामदेव,९,अ,-
३३,वाघमारे संजय सदाशिव,१९,ब,-
३४,शेख मिनाज शाहिद ,४,अ,-
३५,खरात दत्तराय पोपट,१९,ब,-
३६,सातकर अमोल गुलाब ,३,अ,रासप
३७,बागवान मकसुद अब्दुल,१९,ब,अपक्ष
३८,सातकर वनिता अमोल,३,ब,रासप
३९,इनामदार अझरुद्दीन शब्बीर,१०,ब,शिवसेना (उबाठा)
४०,मेहता विशाल कांतीलाल ,१५,ब,अपक्ष
४१,गायकवाड प्रेमराज रविंद , १०,ब,-
४२,अहिवळे पुजा गणेश,१२,अ,बसपा
४३,सावंत सिध्दांत सुनिल,१३,ब,शिवसेना (उबाठा)
४४,शिंदे राहुल मधुकर,११,ब,शिवसेना (उबाठा)
४५,गलिंदे चैतन्य शेखर,२०,अ,अपक्ष
४६,जाधव निलेश परशुराम,९,अ,अपक्ष
४७,बागवान आरबाळ शौकत,९,अ,शिवसेना (उबाठा)
४८,पाथरकर सुवर्णा सचिन,१२,अ,अपक्ष
४९,देवकाते संदीप आबाजी,२०,अ,अपक्ष
५०,मलगुंडे भिवा ज्ञानदेव ,५,अ,-
५१,मलगुंड अश्विन भिवा,५,ब,-
५२,चौधर नम्रता अमोल,४,अ,-
५३,चौधर अमोल नारायण,४,ब,-
Back to top button