स्थानिक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन राज्यभर रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे.

राज्यभर रक्तदान शिबिरांचं आयोजन.

राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त वतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाच्या 21व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यभर वर्धापन दिनानिमित्त, पक्षाच्या वतीनं राज्यभर रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेनं रक्तदान करावं आणि सामाजिक कर्तव्य पार पाडावं, असं आवाहन केला.

कोरोना रुग्णांना रक्ताची गरज नसली तरी, राज्यात मोठ्या संख्येनं असलेल्या थॅलेसेमिया व अन्य रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील नागरिक सामाजिक जाणीवेतून मोठ्या संख्येनं रक्तदान करतील, असा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विश्वास व्यक्त केला आहे

Back to top button