बारामतीत काल चाचण्या कमी झाल्याने फक्त १७३ जण कोरोना बाधीत, फक्त ९१ जणांना लसिकरण, १२ जण मृत्युमूखी तर ३४० जण आपापल्या घरी.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-91-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 92642
बारामतीत काल चाचण्या कमी झाल्याने फक्त १७३ जण कोरोना बाधीत, फक्त ९१ जणांना लसिकरण, १२ जण मृत्युमूखी तर ३४० जण आपापल्या घरी.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-91– व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण—- 92642
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 51 आणि बारामती ग्रामीण मध्ये 122 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 166 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 62 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत -0. इतर तालुक्यातील रुग्ण -4.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 174 नमुन्यांपैकी 60 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 168 नमुन्यांपैकी एकूण 63 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 173 झाली आहे.
बारामतीत झालेल्या तपासणीमध्ये
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 18495 झाली आहे, 13751 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 387 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.