कोरोंना विशेष

बारामतीत काल शहर-11 ,ग्रामीण 10 एकुण 21 जण पाॅझिटीव्ह.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 113 वर गेली आहे.

बारामतीत काल शहर-11 ,ग्रामीण 10 एकुण 21 जण पाॅझिटीव्ह.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 113 वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र

कालचे शासकीय (29/10/20) एकूण rt-pcr नमुने 105. एकूण पॉझिटिव्ह-07 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -08 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 64 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-12 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+02+12=21. शहर-11 . ग्रामीण- 10. एकूण रूग्णसंख्या-4162 एकूण बरे झालेले रुग्ण- 3889 एकूण मृत्यू– 113.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/1-KfcqwqNS4?si=eKzwwEh9BhlZX-a_