कोरोंना विशेष
बारामतीत काल 312 जण कोरोना संक्रमीत. १० जण काळाच्या पडद्याआड, ११९ जणांना लसिकरण, तर २०१ जण कोरोना मुक्त.
बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 87645

बारामतीत काल 312 जण कोरोना संक्रमीत. १० जण काळाच्या पडद्याआड, ११९ जणांना लसिकरण, तर २०१ जण कोरोना मुक्त.
बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण—- 87645
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 171 आणि बारामती ग्रामीण मध्ये 141 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 661 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 162 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत -157. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -15. तसेच काल खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 298 नमुन्यांपैकी 61 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 317 नमुन्यांपैकी एकूण 89 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 312 झाली आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 17061 तर एकूण बरे झालेले रुग्ण 12826 एकूण मृत्यू 340