बारामतीत कोरोनाचा कहर ,,219 रुग्ण पॉझिटिव्ह !
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 10673
बारामतीत कोरोनाचा कहर ,,219 रुग्ण पॉझिटिव्ह !
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 10673
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात 133 आणि बारामती ग्रामीण मध्ये 86 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 489 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह136 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 82 नमुन्यांपैकी 22 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 118 नमुन्यांपैकी एकूण 61 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तांदुळवाडी रिक्षा स्टॉप शेजारी 65 वर्षीय महिला, जयश्री गार्डन पाठीमागे चार वर्षीय मुलगा, 62 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, प्रगती नगर चिंचकर इस्टेट येथील 27 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, चार वर्षीय मुलगी, बुरुड गल्ली येथील ते 40 वर्षीय महिला, खाडे वस्ती एमआयडीसी येथील 36 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी रिक्षा स्टॉप शेजारी 62 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तांबेनगर येथील 48 वर्षीय महिला, सोहम अपार्टमेंट जळोची येथील 81 वर्षीय महिला, निरावागज कोकरे वस्ती येथील 36 वर्षीय पुरुष, सोहम अपार्टमेंट येथील 60 वर्षीय पुरुष, लोणी भापकर येथील 68 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, रुई येथील 21 वर्षीय पुरुष, रुई येथील 21 वर्षीय पुरुष, मोरेवाडी येथील 43 वर्षीय पुरुष, हिरण अपार्टमेंट सायली हिल येथील 30 वर्षीय पुरुष, रुई येथील 23 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तांबेनगर येथील 50 वर्षीय महिला, देसाई इस्टेट येथील 33 वर्षीय महिला, घुमट वस्ती खंडोबाची वाडी येथील 38 वर्षीय पुरुष, देवगिरी पार्क जामदार रोड येथील तीस वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, भैरवनाथ मंदिर तांदुळवाडी येथील 62 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला, सोनवडी सुपे येथील 50 वर्षीय महिला, पिंपळी गोसावी वस्ती येथील 47 वर्षीय महिला, झांबरे वस्ती मळद येथील 34 वर्षीय महिला, कल्याणी कॉर्नर सुरेश कॉम्प्लेक्स येथील 24 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
60 वर्षीय महिला, भैरवनाथ मंदिराजवळ थोपटेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, सरोदे वस्ती तांदूळवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, हनुमान वाडी पणदरे येथील 65 वर्षीय पुरुष, साई गणेश नगर येथील 27 वर्षीय पुरुष, प्रगती नगर चिंचकर इस्टेट येथील 43 वर्षीय महिला, श्रावण गल्ली येथील 26 वर्षीय पुरुष, पोलीस स्टेशन येथील 35 वर्षीय पुरुष, सोनगाव येथील 70 वर्षीय पुरुष, श्रीराम नगर शालिनी बंगला 60 वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर 65 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, देवळे पार्क मळद रोड येथील 28 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
गवारे फाटा मळद येथील 31 वर्षीय महिला, सोनगाव एसटी स्टँड शेजारी 71 वर्षीय पुरुष, जळोची रोड मुक्ती नक्षत्र येथील 47 वर्षीय पुरुष, गुणवडी घाडगे वस्ती येथील 28 वर्षीय पुरुष, शिवनगर येथील 26 वर्षीय पुरुष, मळद भैय्या वस्ती येथील 22 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी माळीवस्ती येथील 12 वर्षीय मुलगी, 26 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक गावठाण येथील 43 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील 35 वर्षीय पुरुष, करण कॉम्प्लेक्स सूर्यनगरी येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
माळेगाव कॉलनी येथील 40 वर्षीय पुरुष, आमराई पीडीसीसी बँक शेजारी 44 वर्षीय पुरुष, महालक्ष्मी शोरूम फलटण रोड पाठीमागे 29 वर्षीय महिला, प्रगतीनगर येथील 52 वर्षीय पुरुष, वसंत नगर येथील 55 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष, अपार्टमेंट नक्षत्र गार्डन पाठीमागे 43 वर्षीय पुरुष, सायली हिल प्रथमेश अपार्टमेंट येथील 29 वर्षीय पुरुष, पळशी येथील 55 वर्षीय पुरुष, सावळ येथील 52 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सायली हिल येथील 41 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर येथील 32 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 40 वर्षीय पुरुष, 69 वर्षीय महिला, माळेगाव येथील 33 वर्षीय पुरुष, गोजुबावी येथील 27 वर्षीय महिला, देसाई इस्टेट येथील 48 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 28 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, कारखेल सुपा रोड येथील 68 वर्षीय महिला, पिंपळी काटेवाडी रोड 18 वर्षीय महिला, ढाकाळे येथील 35 वर्षीय महिला, साई गणेश नगर येथील 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आदर्शनगर माळेगाव बुद्रुक येथील 34 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे खुर्द येथील 47 वर्षीय पुरुष, नलावडे वस्ती कोराळे बुद्रुक येथील 65 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 22 वर्षीय पुरुष, पणदरे जगताप आळी येथील 22 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला, कारखेल भोसले वस्ती येथील 50 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील सतरा वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 32 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सुपा माळी आळी येथील 22 वर्षीय महिला, पणदरे गीतानगर येथील 40 वर्षीय महिला, गुणवडी डेरे वस्ती येथील 17 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, ढाकाळे पणदरे येथील 67 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील 37 वर्षीय महिला, शिवाजी नगर श्रीराम नगर येथील 18 वर्षीय महिला, दाते वस्ती मळद येथील 35 वर्षीय महिला, 19 वर्षीय महिला, दादा पाटील नगर तांदुळवाडी येथील 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
11 वर्षीय मुलगा, श्रीरामनगर येथील 20 वर्षीय पुरुष, शेळके वस्ती तांदूळवाडी येथील 26 वर्षीय पुरुष, प्रायव्हेट लिमिटेड येथील 20 वर्षीय पुरुष, श्रीराम नगर येथील 46 वर्षीय पुरुष, जळोची येथील 66 वर्षीय पुरुष, जुना मोरगाव रोड येथील 31 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 53 वर्षीय महिला, मळद येथील 40 वर्षीय महिला, वैद्यकीय महाविद्यालय येथील 25 वर्षीय पुरुष, बारामती तालुका पोलीस स्टेशन येथील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 219 झाली आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 10673 तर एकूण बरे झालेले रुग्ण 8722 एकूण मृत्यू 171
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.