बारामतीत कोरोनाचा बॉम्ब! 163 रुग्ण बाधित ,बारामतीची लॉक डाऊनच्या दिशेने वाटचाल?
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 8524

बारामतीत कोरोनाचा बॉम्ब! 163 रुग्ण बाधित ,बारामतीची लॉक डाऊनच्या दिशेने वाटचाल?
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 8524
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात 97 आणि बारामती ग्रामीण मध्ये 66 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 633 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 92 रुग्ण आहेत , तर 158 नमुने प्रतीक्षेत आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 86 नमुन्यांपैकी 43 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 54 नमुन्यांपैकी एकूण 28 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये भैरवनाथ मंदिरा शेजारी वीस वर्षे महिला, 32 वर्षीय महिला, 27 वर्षे पुरुष, सावतामाळी मंदिराशेजारी डोर्लेवाडी येथील 42 वर्षीय महिला, पणदरे गावठाण येथील 23 वर्षीय पुरुष, माळवाडी लाटे येथील 35 वर्षीय महिला, वाघोलीकर रो हाऊस येथील 55 वर्षीय महिला,अवचट इस्टेट पाटस रोड येथील 42 वर्षीय पुरुष, गिरीराज बॉईज हॉस्टेल येथील 21 वर्षीय पुरुष, जामदार रोड देवगिरी पार्क येथील 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तांबेनगर गेस्ट हाऊस शेजारी 43 वर्षीय पुरुष, ताम्हाणे वस्ती जळगाव कडेपठार येथील 23 वर्षीय पुरुष, शेफाली गार्डन येथील 25 वर्षीय महिला, खंडोबाचीवाडी येथील 22 वर्षीय पुरुष, भैय्या वस्ती मळद येथील 31 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, नवमहाराष्ट्र विद्यालय येथील 35 वर्षीय महिला, माळेगाव कारखाना येथील 72 वर्षीय पुरुष, दूधसंघ वसाहत जळोची येथील 64 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
घाडगे वस्ती निरावागज येथील 28 वर्षीय महिला, चिंचेचा मळा पवईमाळ येथील 65 वर्षीय पुरुष, सद्गुरु गल्ली संभाजी नगर येथील 35 वर्षीय पुरुष, भोईटे हॉस्पिटल मागे 65 वर्षीय पुरुष, पणदरे जगताप वाडी येथील 84 वर्षीय पुरुष, माळी आळी पणदरे येथील 61 वर्षीय महिला, सावता माळी मंदिर डोर्लेवाडी शेजारी 71 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
समाज मंदिर कटफळ येथील वीस वर्षीय महिला, जगताप आळी पणदरे येथील पंचवीस वर्षीय महिला, गणपती मंदिर सायली हिल येथील 29 वर्षीय पुरुष, माळी वस्ती वडगाव निंबाळकर येथील 28 वर्षीय महिला, काटेवाडी येथील 53 वर्षीय महिला, शिरवली येथील 26 वर्षीय पुरुष, ब्लॉसम सिटी तांबे नगर येथील 32 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पाटस रोड अपार्टमेंट येथील तीस वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील 35 वर्षीय पुरुष, येथील 27 वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, गुरु सदन टीचर सोसायटी येथील तेरा वर्षीय मुलगा, अजिंक्य नगर माळेगाव येथील 27 वर्षीय पुरुष, अभिमन्यू नगरी येथील 45 वर्षीय पुरुष, ढेकळवाडी येथील 40 वर्षीय महिला, च्या 45 वर्षीय पुरुष, तारांगण अपार्टमेंट जळोची येथील 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
डोर्लेवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, रुई येथील 50 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, निर्मिती रॉयल येथील 29 वर्षीय पुरुष, गणेश मंदिर सायली हिल येथील 41 वर्षीय पुरुष, बुद्धविहार रुई येथील 70 वर्षीय महिला, तांबे नगर येथील 46 वर्षीय पुरुष, आय सी टी सी बँक येथील चाळीस वर्षे पुरुष, टी.सी. कॉलेज रोड मोरया नगर येथील 43 वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक विक्रम नगर येथील वीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
शिरवली रोड तुकाई मंदिर येथील 38 वर्षीय पुरुष, बागवान गल्ली कचेरी रोड येथील 45 वर्षीय पुरुष, देऊळगाव रसाळ येथील 36 वर्षीय पुरुष, बुरुड गल्ली येथील तीन वर्षीय मुलगी, काळे नगर येथील 16 वर्षीय मुलगा, शारदानगर शिक्षक कॉलनी येथील 35 वर्षीय पुरुष, माळेगाव रोड रेणुका प्राईड येथील 27 वर्षीय पुरुष, देशमुख नगर अवचट इस्टेट येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामती शहरातील 24 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष, दुर्गा टॉकीज समोर 43 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, प्रगती नगर ऋतू सृष्टी अपार्टमेंट येथील 41 वर्षीय पुरुष, दुर्गा टॉकीज समोर 56 वर्षीय पुरुष, शिर्सुफळ येथील 43 वर्षीय पुरुष, दुर्गा टॉकीज समोर 59 वर्षीय महिला, अंबिकानगर ननवरे बिल्डिंग येथील 25 वर्षीय पुरुष, संत नगर पणदरे येथील 50 वर्षीय महिला, एकता स्कूल मोरगाव शेजारी 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पतंगशहानगर येथील 21 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 51 वर्षीय पुरुष, वसंतनगर येथील तीस वर्षीय महिला, श्रीरामनगर यामाहा शोरूम पाठीमागे 52 वर्षीय पुरुष, हरिकृपानगर अभिषेक निवास शेजारी 27 वर्षीय पुरुष, ग्रीन सिटी येथील 58 वर्षीय महिला, सद्गुरुनगर पाटस रोड येथील 64 वर्षीय पुरुष, देशपांडे इस्टेट येथील 29 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
कसबा जामदार रोड येथील 49 वर्षीय पुरुष, बाळासाहेब देवळे पार्क मळा येथील 40 वर्षीय पुरुष, बुरुड गल्ली येथील 65 वर्षीय पुरुष, जामदार रोड शिवाजीनगर येथील 29 वर्षीय महिला, संघवी रेसिडेन्सी येथील चाळीस वर्षे पुरुष, जळगाव सुपे येथील 44 वर्षीय पुरुष, वसंत नगर येथील चाळीस वर्षीय पुरुष, गोजुबावी रोड येथील 33 वर्षीय पुरुष, विठ्ठल मंदिर येथील 52 वर्षीय पुरुष, भोसेकर वाडा सिद्धेश्वर गल्ली येथील 75 वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर गल्ली येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध नमुन्यामध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोरगाव रोड टोल नाका शेजारी तीस वर्षे पुरुष, गावडे हॉस्पिटल येथील 49 वर्षीय पुरुष, विवेकानंद नगर कॉलेज पाठीमागे 70 वर्षीय पुरुष, शाखा अपार्टमेंट अशोक नगर येथील 26 वर्षीय महिला, 17 वर्षीय युवक, प्रताप टी कंपनी समोर मन्मत मंगल कार्यालय शेजारी 24 वर्षीय महिला, टाऊनशिप येथील 43 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तपोवन कॉलनी तांदूळवाडी येथील 21 वर्षीय पुरुष, एमआयडीसी स्टाफ क्वार्टर येथील 28 वर्षीय पुरुष, अपार्टमेंट येथील 55 वर्षीय पुरुष, मातृछाया आनंदनगर येथील 57 वर्षीय पुरुष, मुक्ती टाऊनशिप जामदार रोड येथील 49 वर्षीय महिला, खंडोबानगर येथील 40 वर्षीय महिला, सोमाणी हाऊस जीवराज नगर येथील 51 वर्षीय महिला, ओम रेसिडेन्सी अशोक नगर येथील 73 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
श्री स्वामी समर्थ नगर तांदूळवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, महादेव मंदिर गुणवडी शेजारी 48 वर्षीय महिला, संघवी पार्क मार्केट यार्ड शेजारी चाळीस वर्षीय पुरुष, गुळूमकर वस्ती फलटण रोड येथील 61 वर्षीय पुरुष, पार्वती निवास सद्गुरु नगर पाटस रोड येथील 80 वर्षीय पुरुष, समेक बंगला भिगवन रोड येथील 47 वर्षीय महिला, श्री सिद्धी इस्टेट येथील 145 वर्षीय पुरुष, अपार्टमेंट महीला सोसायटी तांबे नगर येथील 70 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष, सुमन रोहाऊस जीवराज हॉस्पिटल समोर 42 वर्षीय पुरुष, पुष्प अपार्टमेंट महीला सोसायटी तांबे नगर येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सुपा रोड मोरगाव येथील 32 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 33 वर्षे पुरुष, 79 वर्षे पुरुष, शिक्षक कॉलनी शारदा नगर येथील 45 वर्षीय महिला, 19 वर्षीय युवती, 25 वर्षीय महिला, ढाकाळे पणदरे येथील 60 वर्षीय पुरुष, जराडवाडी येथील 30 वर्षे पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 36 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, कऱ्हावागज येथील 25 वर्षीय महिला, लिमटेक गावठाण पिंपळी येथील 46 वर्षीय महिला, झारगडवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी इरिगेशन बंगला पणदरे येथील 55 वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील 65 वर्षीय पुरुष, चोपनवस्ती मोरगाव येथील 80 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 163 झाली आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 8524 तर एकूण बरे झालेले रुग्ण 7384 एकूण मृत्यू 152
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.