कोरोंना विशेष

बारामतीत कोरोनाचा वेग मंदावला आज 9 रुग्ण पॉझिटिव्ह

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी

बारामतीत कोरोनाचा वेग मंदावला आज 9 रुग्ण पॉझिटिव्ह

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी

बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना ची एकूण रुग्ण संख्या 9 झाली आहे.

शासकीय rt-pcr 67 नमुन्यामधून 6 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 13 rt-pcr रुग्णांपैकी 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 10 नमुन्यांपैकी 1 नमुना पॉझिटिव्ह आला आहे.
शहरातील 6 तर ग्रामीण भागातील 3 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात 3 ने रुग्णसंख्या कमी आहे.

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 6063आहे तर बरे झालेले रुग्ण 5742 व एकूण मृत्यु 141 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!