कोरोंना विशेष

बारामतीत कोरोनाचे 22 रुग्ण

शहरात 11 व ग्रामीण भागातही 11 रुग्ण

बारामतीत कोरोनाचे 22 रुग्ण

शहरात 11 व ग्रामीण भागातही 11 रुग्ण

बारामती वार्तापत्र
वाढते रुग्णां च्या तुलनेत आज बारामतीत कोरोना ची एकूण संख्या 22 झाली आहे.
शासकीय rt-pcr 129 नमुन्यामधून 9 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
मात्र तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 22 rt-pcr रुग्णांपैकी 6 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 39 नमुन्यांपैकी 7 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील11 तर ग्रामीण भागातील 11 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
तर इतर तालुक्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
आज ग्रामीण व शहरी भागात समान रुग्ण संख्या आहेत.

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 5899 आहे तर बरे झालेले रुग्ण 5568 व एकूण मृत्यु 139 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram