कोरोंना विशेष

बारामतीत कोरोना चा कहर चालूच…परवाचे प्रतिक्षेत असलेल्यांपैकी ४४ आणि कालचे ३५८ असे एकुण ४०२ कोरोना बाधीत तर काल दिवस भरात १४ जणांना देवाज्ञा.

बारामतीतील आज पर्यंत बरे झालेले रुग्ण संख्या 11839

बारामतीत कोरोना चा कहर चालूच…परवाचे प्रतिक्षेत असलेल्यांपैकी ४४ आणि कालचे ३५८ असे एकुण ४०२ कोरोना बाधीत तर काल दिवस भरात १४ जणांना देवाज्ञा.

बारामतीतील आज पर्यंत बरे झालेले रुग्ण संख्या 11839

बारामती वार्तापत्र

परवा झालेल्या तपासण्यांमध्ये 136 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत होता. त्यामध्ये 44 जणांचा अहवाल कोरोना बाधित आढळून आला आहे,

आज बारामती शहरात 166 आणि बारामती ग्रामीण मध्ये 192 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 616 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 207 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 171 नमुन्यांपैकी 50 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 220 नमुन्यांपैकी एकूण 101 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 307 झाली आहे.

बारामतीत झालेल्या विविध तपासण्यांमध्ये अशोक नगर येथील 43 वर्षीय महिला, श्री कृष्णा अपार्टमेंट 35 वर्षीय महिला, रुई वसुंधरा पार्क येथील 33 वर्षीय महिला, खंडोबानगर येथील तीस वर्षीय पुरुष, सुयोग सोसायटी टीसी कॉलेज शेजारी 49 वर्षीय पुरुष, हरिकृपानगर येथील 33 वर्षीय महिला, देशपांडे येथील 35 वर्षीय पुरुष, दादा पाटील नगर येथील 61 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, येथील 25 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शिवनंदन हॉस्पिटल येथील 62 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील सहा वर्षीय मुलगी, तीस वर्षीय महिला, वसंत नगर येथील 23 वर्षीय पुरुष, समर्थनगर गुणवडी येथील 43 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 51 वर्षीय पुरुष, कसबा येथील 29 वर्षीय पुरुष, येथील 45 वर्षीय पुरुष, तारांगण सोसायटी येथील 35 वर्षीय महिला, अमराई येथील 40 वर्षीय पुरुष, नीलम पॅलेस शेजारी 35 वर्षीय महिला, विश्व अपार्टमेंट खत्री इस्टेट येथील 70 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

साई रेसिडेन्सी जळोची येथील 41 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा, 49 वर्षीय पुरुष, आमराई येथील 45 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 25 वर्षीय महिला, सात वर्षीय मुलगी, तीन वर्षीय मुलगी, वसंतनगर येथील 24 वर्षीय पुरुष, एकतानगर भिगवण रोड येथील 45 वर्षीय महिला, पाटस रोड मधुबन हॉटेल शेजारी 32 वर्षीय पुरुष, आपले घर सोसायटी येथील सतरा वर्षीय मुलगा, जळोची येथील 28 वर्षीय महिला, रुई येथील 44 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

मुक्ती टाऊनशिप कसबा येथील 24 वर्षीय महिला, तांबेनगर येथील 47 वर्षीय पुरुष, जगतापमळा येथील 34 वर्षीय महिला, त्रिमूर्ती नगर जळगाव येथील 16 वर्षीय पुरुष, विश्वासनगर गुणवडी रोड येथील 28 वर्षीय महिला, श्रीराम नगर कसबा येथील 60 वर्षीय महिला, आमराई येथील 14 वर्षीय पुरुष, कसबा बारामती येथील 36 वर्षीय पुरुष, जगताप मळा कसबा येथील 38 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 58 वर्षीय महिला, 28  वर्षीय महिलेचा समावेश आहे.

बारामती उपकारागृहातील 27 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, वीस वर्षीय पुरुष, साईनगर येथील तीस वर्षीय महिला, सहा वर्षीय मुलगी, 40 वर्षीय महिला, रुई येथील 43 वर्षीय महिला, वसंतनगर येथील 35 वर्षीय पुरुष, ढवळीकर वाडा येथील 47 वर्षीय महिला, पंचशीलनगर कसबा येथील 64 वर्षीय महिला, जगताप मळा कसबा येथील 64 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

सपनानगर येथील 32 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 35 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 78 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 35 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, येथील 27 वर्षीय महिला, आदर्श नगर बारामती येथील 25 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 35 वर्षीय महिला, दहा वर्षीय मुलगा, तांदूळवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, सह्योग सोसायटी येथील 38 वर्षीय महिला, महिला सोसायटी येथील एकवीस वर्षीय पुरुष, सुयशनगर येथील 55 वर्षीय पुरुष, महिला सोसायटी येथील 53 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, रुई येथील तीस वर्षीय पुरुष, 74 वर्षीय पुरुष, मिशन बंगला टी सी रोड 86 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

सावली अपार्टमेंट रुई हॉस्पिटल पाठीमागे 52 वर्षीय महिला, मयूर अपार्टमेंट टिसी कॉलेज शेजारी सहा वर्षीय मुलगी, कसबा येथील 34 वर्षीय पुरुष, सद्गुरु नगर पाटस रोड येथील 32 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 33 वर्षीय महिला, भिगवण रोड संभाजीनगर येथील 29 वर्षीय महिला, सद्गुरु नगर पाटस रोड येथील 38 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 85 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 80 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

माळेगाव रोड बारामती येथील 77 वर्षीय महिला, इस्टेट टिसी कॉलेज रोड येथील 38 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील तीस वर्षीय पुरुष, जामदार रोड कसबा येथील 34 वर्षीय महिला, 52 वर्षीय महिला, निर्मिती हाइट्स श्रीरामनगर येथील 38 वर्षीय महिला, वडार कॉलनी पाटस रोड येथील 24 वर्षीय महिला, दळवीवस्ती जामदार रोड येथील 42 वर्षीय पुरुष, खत्री पार्क देसाई इस्टेट येथील 38 वर्षीय पुरुष, जुना मोरगाव रोड येथील 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

सावली अपार्टमेंट रूई हॉस्पिटल पाठीमागे 59 वर्षीय पुरुष, पाटील इस्टेट सूर्यनगरी येथील 25 वर्षीय पुरुष, रमा माधव निवास मारवाड पेठ शेजारील 34 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय महिला, 80 वर्षीय महिला, गुणवडी गावठाण येथील 35 वर्षीय पुरुष, माऊली नगर येथील 56 वर्षीय महिला,  बयाजी नगर येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 15878 तर एकूण बरे झालेले रुग्ण 11839 एकूण मृत्यू 284

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Back to top button