कोरोंना विशेष

बारामतीत कोरोना बाराच्या घरात

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 5854 आहे

बारामतीत कोरोना बाराच्या घरात

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 5854 आहे

बारामती वार्तापत्र
वाढते रुग्णां च्या तुलनेत आज बारामतीत कोरोना ची एकूण संख्या 12 झाली आहे.
शासकीय rt-pcr नमुन्यांमध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह सापडला नाही.
मात्र तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 23 rt-pcr रुग्णांपैकी 11 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 10 नमुन्यांपैकी 1 नमुना पॉझिटिव्ह आला आहे. यात शहरातील 7 तर ग्रामीण भागातील 5 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. म्हणजे आजही ग्रामीण च्या तुलनेत शहरी भागात रुग्ण जास्त आहेत.

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 5854 आहे तर बरे झालेले रुग्ण 5538 व एकूण मृत्यु 138 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा

Check Also
Close
Back to top button