बारामतीत परवा दि.१० मे चे प्रतिक्षीत ११८ आणि काल दि. ११ मे चे २४८ असे एकुण ३६६ नविन कोरोना बाधित पेशंट अढळून आले आहेत.
काल एकुण १६ मृत्यू. तर ४८३ जण कोरोनाच्या विळख्यातून मुक्त झाले आहेत.

बारामतीत परवा दि.१० मे चे प्रतिक्षीत ११८ आणि काल दि. ११ मे चे २४८ असे एकुण ३६६ नविन कोरोना बाधित पेशंट अढळून आले आहेत.
काल एकुण १६ मृत्यू. तर ४८३ जण कोरोनाच्या विळख्यातून मुक्त झाले आहेत.
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 94 आणि बारामती ग्रामीण मध्ये 154 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 813 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 134 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 67. इतर तालुक्यातील रुग्ण – 7.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 212 नमुन्यांपैकी 50 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 290 नमुन्यांपैकी एकूण 64 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 248 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 21170 झाली आहे, 17001 जणांनी आतापर्यंत कोरोनावर 406 यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 499 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 4 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.