कोरोंना विशेष
बारामतीत रविवारी दिवसभरात एकुण १२९ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आला आहेत.
बारामतीची एकुण रुग्णसंख्या- 1417.
बारामतीत रविवारी दिवसभरात एकुण १२९ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आला आहेत
एकुण १२९ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह.
बारामतीची एकुण रुग्णसंख्या- 1417.
बारामती वार्तापत्र
119 जणांच्या अहवाला पैकी शहरातील 18 व तालुक्यातील चार असे 22 व इतर तालुक्यातील पाच रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत. 92 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. तसेच शासकीय एंटीजेन नमुन्यात 18 पॉझिटिव्ह आले आहेत. खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुन्यात 5 पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय एंटीजेन तपासणीत 23 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे बारामतीत रविवारी दिवसभरात 129 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. हा आजवरचा आठ महिन्यांतील उच्चांक प्रस्थापित केला आहे.
बारामती तालुक्यात आज पर्यंत 1417 रुग्ण आढळले आहेत.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.