स्थानिक
बारामतीत विना मास्क फिरणाऱ्या 112, विनाकारण फिरणाऱ्या 3 आणि वेळेत दुकाने वेळेत दुकाने बंद न करणाऱ्या 5 जणांवर कारवाई.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आलंय.
बारामतीत विना मास्क फिरणाऱ्या 112, विनाकारण फिरणाऱ्या 3 आणि वेळेत दुकाने वेळेत दुकाने बंद न करणाऱ्या 5 जणांवर कारवाई..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आलंय.
तर दुकान मालकांनाही वेळ ठरवून देण्यात आलीय.. या नियमांचं पालन न करणाऱ्या पोलिसांकडून कारवाई करण्यात येतेय.
बारामती शहरात विना मास्क फिरणाऱ्या 112 लोकांवर कारवाई करण्यात आलीय.. याबरोबरच विनाकारण फिरणाऱ्या तिघांवर आणि वेळेत दुकाने दुकाने बंद न करणाऱ्या पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे..