स्थानिक
बारामतीत 14 डिसेंबरला होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुसऱ्यांदा जाहीर नागरी सत्कार…
बारामती मधील शारदा प्रांगण येथे 25 हजार नागरिक राहणार उपस्थित शहराध्यक्ष जय पाटील यांची माहिती
बारामती 14 डिसेंबरला होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुसऱ्यांदा जाहीर नागरी सत्कार…
बारामती मधील शारदा प्रांगण येथे 25 हजार नागरिक राहणार उपस्थित शहराध्यक्ष जय पाटील यांची माहिती
बारामती वार्तापत्र
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 14 डिसेंबरला बारामती दौऱ्यावर आहेत ..यावेळेस बारामती मध्ये जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे बारामती मधील शारदा प्रांगण मैदानावरती 25 हजार नागरिक य जाहीर नागरी सत्कारसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जय पाटील यांनी दिली आहे…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याची सुरवात होणार आहे.. बारामती मधील ग्रामीण आणि शहरी भागातील मोठ्या प्रमाणावर नागरिक या नागरी सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जय पाटील यांनी दिली…