स्थानिक
बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना दररोज मोफत जेवण.
संजीवनी ग्रुप चा उपक्रम.
बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना दररोज मोफत जेवण.
संजीवनी ग्रुप चा उपक्रम.
बारामती:-प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त संजीवनी ग्रुप चे सचिन शाहिर व दिपक शाहीर यांचे कडून गरजू ना दररोज मोफत फिरत्या गाडी मधून भोजन वाटप करण्याचा कार्यक्रम तालुकाध्यक्ष संभाजी होळकर ,बा.न.प गटनेते सचिन सातव ,प्रताप गालिंदें,नगरसेवक जयसिंग देशमुख, नगरसेविका अश्विनी कुणाल गालिंदे,जी. टी.एन स्पीनिंग मिल्स चे जनरल मॅनेजर उद्धवशंकर मिश्रा,बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजीराव टेंगले, मा.नगरसेवक निलेश इंगुले,मा.नगरसेवक संतोष गालिंदे व इतर मान्यवर यांच्या हस्ते सुरू करण्यात आला असून गरजूनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.