बारामतीमध्ये काल ७० जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या . २७८७ वर गेली आहे.
बारामतीमध्ये काल ७० जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या . २७८७ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे (२२/0९/२०) एकूण rt-pcr नमुने १६४. एकूण पॉझिटिव्ह- ३४. प्रतीक्षेत 0५. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -0१. कालचे एकूण एंटीजन .१२६. एकूण पॉझिटिव्ह-३६ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३४+३६=७०. शहर- ३० ग्रामीण- ४० एकूण रूग्णसंख्या-२७८७ एकूण बरे झालेले रुग्ण-१७०७ एकूण मृत्यू– ६९.
बारामतीमध्ये तपासलेलल्या शासकीय नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सोमेश्वरनगर येथील २५ वर्षीय महिला, पिंपळी येथील ४५ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील ४५ वर्षीय पुरूष, १२ वर्षीय मुलगा, घाडगेवाडी येथील ६५ वर्षीय पुरूष, सायली हिल येथील ४० वर्षीय पुरूष, माळेगाव येथील २१ वर्षीय पुरूष, पाहुणेवाडी येथील ३३ वर्षीय पुरूष, निंबूत येथील ३७ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय महिला, १६ वर्षीय मुलगा, ६० वर्षीय महिला, सावळ येथील ३५ वर्षीय महिला, आमराई येथील ३५ वर्षीय पुरूष, कुंभार वस्ती माळेगाव रोड येथील ५५ वर्षीय महिला, २८ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे.
एमआयडीसीतील २२ वर्षीय पुरूष, गुनवडी येथील ४३ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ५९ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला, माळेगाव येथील ५५ वर्षीय पुरूष, गुनवडी येथील ७० वर्षीय पुरूष, भिगवण रोड येथील २७ वर्षीय महिला, बारामती शहरातील ४३ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय पुरूष, होळ येथील ३० वर्षीय पुरूष, डोर्लेवाडी येथील २७ वर्षीय पुरूष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील २८ वर्षीय महिला, ५५ वर्षीय महिला, श्रीरामनगर येथील ११ वर्षीय मुलगा, सोनवडी येथील ५६ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी वेस येथील २१ वर्षीय युवक, कुंभारवस्ती येथील ४७ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे.
बारामतीतील शासकीय रॅपीड अॅंटिजेन चाचण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये निंबोडी इंदापूर येथील ३४ वर्षीय पुरूष, उत्कर्षनगर येथील ४२ वर्षीय महिला, खताळपट्टा येथील २९ वर्षीय महिला, संभाजीनगर येथील ४२ वर्षीय महिला, काटेवाडी येथील १५ वर्षीय मुलगी, ४० वर्षीय महिला, २७ वर्षीय पुरूष, सायली हिल येथील २५ वर्षीय पुरूष, मोरेश्वर कॉम्प्लेक्स येथील २८ वर्षीय पुरूष, शिवनगर येथील ३० वर्षीय महिला, ८ वर्षीय मुलगी, ३३ वर्षीय पुरूष, संभाजीनगर येथील ५० वर्षीय पुरूष, २२ वर्षीय महिला, १७ वर्षीय मुलगी, तांदूळवाडी येथील ६२ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
मंगल लॅबोरेटरीत तपासलेल्या नमुन्यांपैकी आढळलेल्या कोरोनाग्रस्तांपैकी कवी मोरोपंत सोसायटी, भिगवण रोड येथील ४५ वर्षीय महिला, ७५ वर्षीय महिला, भिगवण रोडवरील टिव्हीएस शोरूममागील ५९ वर्षीय महिला, ६६ वर्षीय पुरूष, कोष्टी गल्ली येथील ३२ वर्षीय पुरूष, क्षत्रिय नगर येथील ६० वर्षीय महिला, सुभद्रा रेसिडेन्सी, दशरथनगर येथील १० वर्षीय मुलाचा यामध्ये समावेश आहे.
मंगल लॅबोरेटरी येथील तपासलेल्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये लोणीभापकर येथील २४ वर्षीय पुरूष, २४ वर्षीय महिला, मळद येथील पोलिस पाटील वस्ती येथील ७३ वर्षीय महिला, माळेगाव येथील अमरबाग पॅलेस येथील ८३ वर्षीय महिला, २७ वर्षीय पुरूष, ६२ वर्षीय पुरूष, ४३ वर्षीय महिला, ५३ वर्षीय महिला, माळेगाव साठेनगर येथील ३९ वर्षीय पुरूष, सस्तेवाडी येथील ८५ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील २८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
खासगी गिरीजा लॅबोरेटरीमध्ये तपासलेल्या नमुन्यांपैकी स्वामी रेसिडेन्सी, जळोची इस्टेट येथील ३८ वर्षीय पुरूष, खांडज येथील ६५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीचा आढावा (बुधवार 23 सप्टेंबर 2020)
• आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या- 2787
• उपचाराखाली असलेले रुग्ण- 1011
• आजपर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेले रुग्ण- 69
• पॉझिटीव्ह असलेले मात्र लक्षणे नसलेले रुग्ण- 485
• सौम्य लक्षणे असलेले रुग्ण- 373
• मध्यम लक्षणे असलेले- 62
• ऑक्सिजनवर असलेले रुग्ण- 59
• व्हेंटीलेटरवर असलेले रुग्ण- 32
• बरे झालेले एकूण रुग्ण- 1707
दाखल रुग्णांची दवाखानानिहाय स्थिती खालील प्रमाणे
• रुई ग्रामीण रुग्णालय- 23
• सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय- 84
• शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 155
• नटराज नाट्य मंडळ कोविड सेंटर- 37
• नटराज प्रेरणा कोविड सेंटर- 23
• बारामती हॉस्पिटल- 31
• विविध खाजगी रुग्णालय- 112
• घरी विलगीकरणातील रुग्ण संख्या- 541
• पुणे येथे उपचार घेत असलेले रुग्ण- 5