कोरोंना विशेष

बारामतीमध्ये काल शहर-14 ग्रामीण- 4 = 18.जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह 

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4328 वर गेली आहे.

बारामतीमध्ये काल शहर-14 ग्रामीण- 4 = 18.जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह 

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4328 वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र

कालचे शासकीय (06/11/20) एकूण rt-pcr नमुने 97. एकूण पॉझिटिव्ह-08 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -06 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 52 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-06 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 08+04+06=18. शहर-14 . ग्रामीण- 04. एकूण रूग्णसंख्या-4328 एकूण बरे झालेले रुग्ण- 4089 एकूण मृत्यू– 119.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram