बारामतीमध्ये काल 13 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4310 वर गेली आहे.

बारामतीमध्ये काल 13 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4310 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (05/11/20) एकूण rt-pcr नमुने 94. एकूण पॉझिटिव्ह-06 . प्रतीक्षेत 03. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -00 त्यापैकी पॉझिटिव्ह -00. कालचे एकूण एंटीजन 50 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 06+07=13. शहर-09 . ग्रामीण- 04. एकूण रूग्णसंख्या-4310 एकूण बरे झालेले रुग्ण- 4079 एकूण मृत्यू– 118.
बारामती शहरातील 58 वर्षीय पुरुष शिवनगर सोसायटीतील 23 वर्षीय पुरुष बारामती शहरातील 58 वर्षीय पुरुष तांबे नगर येथील पंचवीस वर्षीय महिला रुई येथील 45 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय पुरुष कोरणा बाधित आढळून आले आहेत.
काल बारामतीत केलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये काटेवाडी येथील 21 वर्षीय पुरुष कॅनॉल रोड येथील 36 वर्षीय पुरुष माळेगाव येथील 41 वर्षीय पुरुष मयुरेश्वर अपार्टमेंट येथील तीस वर्षीय पुरुष सूर्य नगरीतील साठ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.