कोरोंना विशेष

बारामतीमध्ये काल 7 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4377 वर गेली आहे.

बारामतीमध्ये काल 7 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4377 वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र 

कालचे शासकीय (10/11/20) एकूण rt-pcr नमुने 77. एकूण पॉझिटिव्ह-02 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -00 त्यापैकी पॉझिटिव्ह -00. कालचे एकूण एंटीजन 45 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-05 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 02+00+05=07. शहर-05 . ग्रामीण- 02. एकूण रूग्णसंख्या-4377 एकूण बरे झालेले रुग्ण- 4146 एकूण मृत्यू– 120.

बारामतीत काल तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीत
रुई येथील ३४ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ३ वर्षीय
मुलीचा समावेश आहे.

 बारामतीत झालेल्या शासकीय रॅपीड अटिजेन
तपासणीत सूर्यनगरी येथील ४४ वर्षीय पुरूष, बांदलवाडी
येथील ३२ वर्षीय पुरूष, एमआयडीसीतील ५१ वर्षीय पुरूष व रुई येथील ५८ वर्षीय पुरूष रुग्णास कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे.

बारामतीत पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट
तपासणीत विजयनगर येथील ५३ वर्षीय पुरूष रुग्ण
कोरोनाबाधित आढळून आला आहे.

Related Articles

Back to top button