बारामतीमध्ये 23 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4524 वर गेली आहे.
बारामतीमध्ये 23 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4524 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (18/11/20) एकूण rt-pcr नमुने 180. एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -08 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 321 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-15 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+04+15=23. शहर-10 . ग्रामीण- 13. एकूण रूग्णसंख्या-4524 एकूण बरे झालेले रुग्ण- 4228 एकूण मृत्यू– 122.
काल तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये माळेगाव येथील 25 वर्षीय पुरुष, निंबोडी येथील 42 वर्षीय पुरुष, कऱ्हावागज येथील 34 वर्षीय पुरुष, मळद येथील 30 वर्षीय महिला हे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले.
मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पिंपळी येथील 30 वर्षीय महिला, शेळके वस्ती येथील 48 वर्षीय महिला, करेवाडी येथील 38 वर्षीय महिला, येथील संघवी रेसिडेन्सी येथील 53 वर्षीय पुरुष, मोतीबाग येथील 52 वर्षीय महिला, गुणवडी येथील 38 वर्षीय पुरुष, मळद येथील 50 वर्षीय पुरुष, अवचट इस्टेट येथील 46 वर्षीय पुरुष, सह्याद्री अपार्टमेंट तांबेनगर येथील 58 वर्षीय पुरुष रुग्ण करून आबाधित आढळून आले.
बारामती तालुक्यात काल 23 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दिवाळीनंतर वाढत चाललेले कोरोना रुग्णांचे प्रमाण चिंतेची बाब बनू लागली आहे.