कोरोंना विशेष

बारामतीमध्ये 26 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5608 वर गेली आहे.


बारामतीमध्ये 26 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5608 वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र 

कालचे शासकीय (19/12/20) एकूण rt-pcr नमुने 97. एकूण पॉझिटिव्ह-10 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -16 त्यापैकी पॉझिटिव्ह -05. कालचे एकूण एंटीजन 48. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-11. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 10+05+11=26. शहर-14 . ग्रामीण- 12. एकूण रूग्णसंख्या-5608 एकूण बरे झालेले रुग्ण- 5177 एकूण मृत्यू– 135.

आज बारामती मध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये एमआयडीसी येथील 70 वर्षे पुरुष, मेडद येथील चाळीस वर्षे पुरुष, सांगवी येथील 56 वर्षे पुरुष, माळेगाव येथील 32 वर्षे पुरुष, जळोची येथील 75 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर येथील 39 वर्षीय पुरुष, गुणवडी चौक येथील 48 वर्षीय पुरुष, कसबा येथील 59 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, खंडोबानगर येथील 25 वर्षीय महिला, अशोकनगर येथील 50 वर्षीय महिला तांबे नगर येथील 52 वर्षीय महिला, काटेवाडी येथील 27 वर्षीय पुरुष कोरोनाग्रस्त आढळले आहेत.

बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी झालेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सहा जणांचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button