स्थानिक

सचिन चव्हाण यांना ज्ञानरत्न पुरस्कार जाहीर

दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला

सचिन चव्हाण यांना ज्ञानरत्न पुरस्कार जाहीर

दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला

बारामती वार्तापत्र

ग्लोबल महाराष्ट्र पुरस्कार व अस्तित्व फाउंडेशन नाशिक यांचे तर्फे दरवर्षी दिला जाणारा ज्ञानरत्न पुरस्कार २०२१ बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेतील श्री.सचिन भगवान चव्हाण यांना जाहीर झाला आहे.दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो.यावर्षी श्री.सचिन चव्हाण यांना शिक्षण क्षेत्रातील ज्ञानरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.
या पुरस्काराचे मानकरी श्री.सचिन चव्हाण यांचे अभिनंदन विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त व शाळेचे मुख्याध्यापक,शाळेतील सर्व पदाधिकारी,सर्व सहकारी शिक्षक वृंद यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button