बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी गाठला चार महिन्यांतील उच्चांक
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ७०९७ वर गेली आहे.

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी गाठला चार महिन्यांतील उच्चांक
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ७०९७ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
शासकीय rt-pcr २२४ नमुन्यामधून २४. रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण ३८ rt-pcr रुग्णांपैकी १७. रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या ४२ नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह १४ रुग्ण आहेत.
शहरातील ३५ तर ग्रामीण भागातील २० रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वडगाव निंबाळकर येथील १८ वर्षीय युवक, ७९ वर्षीय महिला, विठ्ठलवाडी येथील २९ वर्षीय महिला, बर्हाणपूर येथील ३ वर्षीय मुलगी, पणदरे येथील ३४ वर्षीय पुरुष, ५४ वर्षीय महिला, नवज्योत महिला सोसायटी येथील ४३ वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील ४१ वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष, मोरगाव रोड येथील २४ वर्षीय पुरुष, पवईमाळ येथील ७० वर्षीय पुरुष, मोरगाव रोड येथील ५५ वर्षीय पुरुष, रुई येथील २९ वर्षीय महिला, सातव वस्ती येथील ३५ वर्षीय पुरुष, रुई येथील ३० वर्षीय पुरुष, २५ वर्षीय महिला, जळोची येथील ६२ वर्षीय पुरुष, देशपांडे इस्टेट येथील ४३ वर्षीय पुरुष, इस्टेट येथील ४६ वर्षीय पुरुष, वाबळे हॉस्पिटल येथील ४८ वर्षीय महिला, खांडज येथील १८ वर्षीय युवक, प्रगतीनगर येथील ५० वर्षीय पुरुष, शिरवली येथील ७५ वर्षीय महिला, बारामती शहरातील २० वर्षीय पुरुष, प्रगत नगर येथील ३४ वर्षीय महिला, खंडोबानगर येथील ४२ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये विठ्ठल प्लाझा कसबा येथील ७२ वर्षीय पुरुष, ६३ वर्षीय महिला, पितृ पुण्याई बंगला अशोक नगर येथील १० महिन्याची मुलगी, मोरोपंत सोसायटी भिगवण रोड येथील ५३ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, शिवनगर जळोची येथील ३१ वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील २५ वर्षीय पुरुष, तावरे वस्ती माळेगाव येथील ६४ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय महिला, नागेश्वरनगर माळेगाव येथील ३२ वर्षीय महिला, देवकाते हॉस्पिटल शेजारी इंदापूर रोड अपार्टमेंट येथील २७ वर्षीय पुरुष, शिवनगर भिगवण रोड येथील ३६ वर्षीय पुरुष, वसंतनगर मिशन कंपाउंड कॉलेज शेजारी ४० वर्षे पुरुष, ७० वर्षीय पुरुष, ४२ वर्षीय महिला, पितृ पुण्याई बंगला अशोक नगर येथील २७ वर्षीय महिला, गुणवडी येथील ५६ वर्षीय पुरुष, जळोची येथील २० वर्षीय महिला, अशोक नगर येथील ५२ वर्षीय पुरुष, सरस्वती सहवास टीसी कॉलेज रोड ६९ वर्षीय पुरुष, आकाश बंगला सूर्यनगरी जळोची रोड येथील २५ वर्षीय महिला, तांदुळवाडी रोड आपले घर सोसायटी सातव चौक येथील ५६ वर्षीय महिला, लक्ष्मीनारायण नगर कसबा येथील ६७ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या ७०९७ आहे तर बरे झालेले रुग्ण ६५३८ व एकूण मृत्यु १४६. इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळ.
कालचे शासकीय (०६/०३/२०२१) एकूण rt-pcr नमुने २२४. एकूण पॉझिटिव्ह-२४. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०७. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -३८ त्यापैकी पॉझिटिव्ह -१७. कालचे एकूण एंटीजन ४२. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१४. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २४+१७+१४=५५. शहर-३५. ग्रामीण- २०. एकूण रूग्णसंख्या-७०९७ एकूण बरे झालेले रुग्ण- ६५३८ एकूण मृत्यू– १४६.