बारामती आकडा लाॅकडाऊन उघडण्याच्या दिशेने. दि. २९ मे. नविन कोरोना संक्रमीत ८७
म्युकरमायकोसीस २१ मृत्यू ०३ डिस्चार्ज १५२

बारामती आकडा लाॅकडाऊन उघडण्याच्या दिशेने. दि. २९ मे. नविन कोरोना संक्रमीत ८७
म्युकरमायकोसीस २१ मृत्यू ०३ डिस्चार्ज १५२
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 29 आणि बारामती ग्रामीण मध्ये 58 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 416 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 66 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 8.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 80 नमुन्यांपैकी 6 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 65 नमुन्यांपैकी एकूण 15 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 87 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 24240 झाली आहे, 22245 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 612 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 152 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.