बारामती करांना दिलासा ७५ जनाचे अहवाल निगेटिव्ह.
आज सात जणांचे अहवाल प्रतीक्षेत
बारामती:वार्तापत्र काल एकूण बारामती मध्ये ८२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यामध्ये ७५ जणांचा अहवाल निगेटिव आला असून सात जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर मोट्या प्रमाणात अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे तरी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येतात या कडे सर्वांचे लक्ष आहे तरी बारामती कर नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान आरोग्य प्रशासन च्या वतीने करण्यात आले आहे.