बारामती : काल दि. ०८ मे रोजी एकुण नविन रुग्ण १९०, मृत्यू ०४, एकुण ३३० जण कोरोनामुक्त तर ७७ जणांना लसिकरण.आज लस उपलब्धता नसल्याने ४५ वर्षांवरिल लसिकरण नाही
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-77- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 97237

बारामती : काल दि. ०८ मे रोजी एकुण नविन रुग्ण १९०, मृत्यू ०४, एकुण ३३० जण कोरोनामुक्त तर ७७ जणांना लसिकरण.आज लस उपलब्धता नसल्याने ४५ वर्षांवरिल लसिकरण नाही
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-77- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण—- 97237
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 88 आणि बारामती ग्रामीण मध्ये 102 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 660 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 62 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 330. इतर तालुक्यातील रुग्ण – 4.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 151 नमुन्यांपैकी 28 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 376 नमुन्यांपैकी एकूण 100 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 190 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 20431 झाली आहे, 15901 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 461 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 330 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.