बारामती कोरोनाने थैमान सुरुच,आज पाॅझिटीव्ह चा आकडा 199 वर,आज पर्यंत एकुण 32,468 जण पाॅझिटीव्ह, तर 782 जण कोरोना मुळे मृत्यूमुखी.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00

बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 126 आणि बारामती ग्रामीण मध्ये 73 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 291 नमुन्यामधून एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह 74 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 05 पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 76 नमुन्यांपैकी 29 रुग्ण पॉझीटीव्ह.तर एंटीजनच्या 522 नमुन्यांपैकी एकूण 96 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 199 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 32,468 झाली आहे, 30,556 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 782 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 101 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.