कोरोंना विशेष

बारामती ची वाटचाल १०,००० कडे… कालचे एकुण कोरोना बाधीत १६४, एक मृत्युमुखी.

ग्रामीण भागात संख्या वाढलेलीच

बारामती ची वाटचाल १०,००० कडे… कालचे एकुण कोरोना बाधीत १६४, एक मृत्युमुखी.

ग्रामीण भागात संख्या वाढलेलीच

बारामती वार्तापत्र

बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रूग्णां ची एकूण रुग्ण संख्या 164 झाली आहे.

शासकीय rt-pcr 367 नमुन्यामधून 89 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 89 rt-pcr रुग्णांपैकी 37 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 98 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह 38 रुग्ण आहेत.

बारामतीत झालेल्या कालच्या विविध रुग्णांच्या तपासणीमध्ये डोर्लेवाडी येथील 21 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, गुनवडी येथील 25 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, मळद येथील 35 वर्षीय महिला, सोनगाव येथील 21 वर्षीय महिला, मळद येथील 27 वर्षीय महिला, डोर्लेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, मळद येथील 26 वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, पिंपळी येथील 45 वर्षीय महिला, सायंबाचीवाडी येथील तीस वर्षीय महिला, 61 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील 27 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला,

होळ फाटा येथील 31 वर्षीय महिला, दहा वर्षीय मुलगा, वडगाव निंबाळकर येथील 27 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष निंबुत, येथील 46 वर्षीय पुरुष, सस्तेवाडी येथील 53 वर्षीय पुरुष, होळ 9 फाटा येथील 60 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 45 वर्षीय महिला, ढेकळवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

पिंपळी येथील 45 वर्षीय महिला, लोणी भापकर येथील 48 वर्षे पुरुष, मेडद येथील 71 वर्षीय पुरुष, लोणीभापकर येथील 60 वर्षीय पुरुष, देऊळगाव रसाळ येथील 38 वर्षीय महिला, भोंडवेवाडी येथील 61 वर्षीय पुरुष, तरडोली येथील 38 वर्षीय पुरुष, नारोळी सुपा येथील 48 वर्षीय महिला, मूर्टी-मोढवे येथील 40 वर्षे पुरुष, जोगवडी येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

मूर्टी येथील 29 वर्षीय महिला, धुमाळवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 24 वर्षीय महिला, पणदरे येथील 24 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील तीस वर्षीय पुरुष, 23 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, येथील 27 वर्षीय पुरुष, खांडज येथील 24 वर्षीय पुरुष, लाटे माळवाडी येथील 71 वर्षीय पुरुष, शिरष्णे येथील 37 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

लाटे माळवाडी येथील 71 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुष, कऱ्हावागज येथील 39 वर्षीय महिला, 44 वर्षीय पुरुष, मेखळी येथील 55 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, शिरवली येथील 65 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, खांडज येथील 47 वर्षीय पुरुष, मेखळी येथील 66 वर्षीय पुरुष, सावळ येथील 35 वर्षीय पुरुष, गोजुबावी येथील 27 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

सावळ येथील 55 वर्षीय महिला, 66 वर्षे पुरुष, पारवडी येथील 21 वर्षीय पुरुष, बर्‍हाणपूर येथील 34 वर्षीय पुरुष, सावळ येथील 29 वर्षीय महिला, शिर्सुफळ येथील 40 वर्षीय पुरुष, वंजारवाडी येथील 26 वर्षीय पुरुष, कटफळ येथील 42 वर्षीय पुरुष, पारवडी येथील 28 वर्षीय महिला, सावंतवाडी येथील 63 वर्षीय पुरुष, उंडवडी कडेपठार येथील 43 वर्षीय महिला, सावळ येथील 31 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शहरातील 99 तर ग्रामीण भागातील 65 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 9917 आहे तर बरे झालेले रुग्ण 8185 व एकूण मृत्यु 166 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!