बारामती जिंकते आहे, आज फक्त ९९ जण कोरोना संक्रमित…
दि. ८ मे चे प्रतिक्षीत पैकी ६६ आणि दि. ९ मे चे ९९ असे एकुण १६५ जण कोरोना बाधीत.

बारामती जिंकते आहे, आज फक्त ९९ जण कोरोना संक्रमित…
दि. ८ मे चे प्रतिक्षीत पैकी ६६ आणि दि. ९ मे चे ९९ असे एकुण १६५ जण कोरोना बाधीत.
आज दिनांक 10/05/21 रोजी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व महिला हॉस्पिटल बारामती या ठिकाणी लसीकरण होईल परंतु ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे अशाच लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार आहे त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांनी लसीकरणासाठी गर्दी करू नये ही विनंती
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 41 आणि बारामती ग्रामीण मध्ये 58 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 142 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 18 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 85. इतर तालुक्यातील रुग्ण – 2.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 136 नमुन्यांपैकी 49 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 89 नमुन्यांपैकी एकूण 32 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 99 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 20596 झाली आहे, 16275 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 473 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 374 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.
💁♂️ बारामती वार्तापत्र आता फेसबुक पेजवर, ताज्या व वेगवान बातम्यांसाठी बारामती वार्तापत्रच्याचे फेसबुक अकाऊंट च्या फ्रेंड रिक्वेस्ट ची कमाल मर्यादा सांपल्यामुळे नविन फ्रेंड जमा करुन घेणे अशक्य झाले आहे.यासाठी बारामती वार्तापत्र चे नविन फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. बारामती वार्तापत्र च्या सर्व वाचकांना विनंती की बारामतीत घडणाऱ्या ताज्या आणि अचूक बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंक👇
https://www.facebook.com/groups/284823076520967/?ref=share
बारामती वार्ताच्या फेसबुक पेज ला लाईक आणि आपल्या मित्र मैत्रिणी व नातेवाईक इत्यादींना शेअर करण्याची विनंती आहे.