आपला जिल्हा

बारामती तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची युगेंद्र पवार यांनी केली पाहणी

सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी:युगेंद्र पवार यांची शासनाकडे मागणी..

बारामती वार्तापत्र

बारामती मधील ग्रामीण भागात काल मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी बारामती मधील पणदरे गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या केळी आणि इतर पिकांची पाहणी केलीय..

यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालं असून सरकारने लवकरात लवकर त्वरित मदत द्यावी अशी मागणी युगेंद्र पवार यांनी केलीय पाहणीवेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी देखील उपस्थिती लावलीय..

Back to top button