स्थानिक

बारामती तालुक्यातील मुलांचे कराटे एक्साम मध्ये यश

30 जण परीक्षा पास झाले

बारामती तालुक्यातील मुलांचे कराटे एक्साम मध्ये यश

30 जण परीक्षा पास झाले

बारामती वार्तापत्र

बारामती श्रीरामनगर येते दि 06/02/2022 रविवार रोजी “युनिक स्पोर्ट्स अँड शोटोकान कराटे-डो आसोशिएशन” ने भरवलेल्या कराटे कलर बेल्ट एक्साम मध्ये तालुक्यातील मळद,वंजारवाडी,जळोची व बारामती शहरातील 30 मुला-मुलींनी भाग घेतला होता त्यातील सर्वचीसर्व 30 जण परीक्षा पास झाले एल्लोबेल्ट:दैविक पंडित,सार्थक बारगजे,अपेक्षा बारगजे, नंदिनी शिंदे,प्रवेश कदम,श्रीयेश लोंढे,सार्थक चव्हाण,प्रांजळ थोरात,श्रीयेश शिंदे,सोहम शेळके,प्रीती सरतापे,अमेय गुंजेकर,आदर्श अवगडे,प्रणव रासकर,उत्कर्ष रणदिवे,शिवराज शेरे, ऑरेंज बेल्ट:त्रिवेणी देवकाते,वेदांत जाडकर, वेंकटेश देवकाते,स्वामींनी घाडगे,हर्षल तांदळे,पार्थ शिवपूजे, ग्रीन बेल्ट:वेदांत खंडागळे, शुभरा काटे,नभा मेहत्रे, ब्लू बेल्ट:शिवम कदम पर्पल बेल्ट:आरोही जगताप, ब्राउन बेल्ट: आर्या निगडे,श्रावणी बांगर,ओम कदम ह्या सर्वाना संस्थेचे प्रशिक्षक शेखर गोसावी,स्नेहल तांदळे,ओम बांगर,वैष्णवी गोसावी,पार्थ पवार व सुप्रिया जगताप यांनी प्रशिक्षण दिले असे संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच शिहान गणेश भिमराव जगताप यांनी सांगितले सर्व उत्तीर्ण मुलांचे प्रशांत शिंदे-पाटील माजी संचालक माळेगाव साखर कारखाना,हनुमंत मोरे मामा सामाजिक कार्यकरते,रामचंद्र तांदळे पालक प्रतिनिधी,अतुलशेठ गोटे व रजनीकांत नकाते यांनी सर्व यशस्वी मुलांचे अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button