स्थानिक
बारामती तालुक्यातील श्री जानाई देवी मंदिर ट्रस्ट अध्यक्षपदी बाळासाहेब आटोळे उपाध्यक्ष निलेश झगडे यांची निवड
वृक्षारोपण व विविध सामाजिक उपक्रम

बारामती तालुक्यातील श्री जानाई देवी मंदिर ट्रस्ट अध्यक्षपदी बाळासाहेब आटोळे उपाध्यक्ष निलेश झगडे यांची निवड
वृक्षारोपण व विविध सामाजिक उपक्रम
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील कटफळ येथील श्री जानाई देवी मंदिर ट्रस्ट च्या अध्यक्षपदी बाळासाहेब आटोळे व उपाध्यक्षपदी निलेश झगडे यांची निवड करण्यात आली .
सचिव रमेश रांधवन, कार्याध्यक्ष अजित मोकाशी, सहसचिव संदीप आटोळे, खजिनदार गोकुळ मदने, सह खजिनदार पोपट लोखंडे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी मार्केट कमिटीचे मा. उपसभापती लक्ष्मण झगडे, सोसायटीचे मा. चेअरमन माणिक मोकाशी, संदीप पतंगे,मा. सरपंच रामचंद्र आटोळे, सोसायटीचे चेअरमन हेमंत आटोळे इतर मान्यवर उपस्तीत होते.
ट्रस्ट च्या माध्यमातून वृक्षारोपण व विविध सामाजिक उपक्रम राबवू असे निवडीनंतर अध्यक्ष बाळासो आटोळे यांनी सांगितले
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिव रमेश रांधवन यांनी काम पाहिले