स्थानिक

बारामती तालुक्यात २२६ मिलिमीटर पर्जन्यमा

सरासरी ८२.८७ मि. मी पर्जन्यमानाची नोंद

बारामती तालुक्यात २२६ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद-तहसीलदार गणेश शिंद

सरासरी ८२.८७ मि. मी पर्जन्यमानाची नोंद

बारामती वार्तापत्र

दि.२५: तालुक्यातील एकूण ८ मंडळात सरासरी २२६.८७ मिलिमीटर एकूण पर्जन्यमानाची नोंद झाली असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.

बारामती मंडळात ३०० मि.मी. माळेगाव बु.१६७-मि.मी., पणदरे २०५ मि.मी., वडगाव निंबाळकर २६१ मि.मी., लोणी भापकर २७९ मि.मी., मोरगाव २३२ मि.मी., सुपा १७८ मि.मी., उंडवडी क.प.१९३ मि.मी. याप्रमाणे सरासरी २२६.८७ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

तालुक्यात २३ मे अखेर सरासरी १४४ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद

बारामती मंडळात १७३ मि.मी. माळेगाव बु.९२-मि.मी., पणदरे ११२ मि.मी., वडगाव निंबाळकर १६५ मि.मी., लोणी भापकर १८४ मि.मी., मोरगाव १६८ मि.मी., सुपा १३० मि.मी., उंडवडी क.प.१२८ मि.मी. याप्रमाणे सरासरी मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

२४ मे रोजी सरासरी ८२.८७ मि.मी पर्जन्यमानाची नोंद

तालुक्यात २४ मे रोजी (शनिवारी) बारामती मंडळात १२७ मि.मी. माळेगाव बु.७५-मि.मी., पणदरे ९३ मि.मी., वडगाव निंबाळकर ९६ मि.मी., लोणी भापकर ९५ मि.मी., मोरगाव ६४ मि.मी., सुपा ४८ मि.मी., उंडवडी क.प.६५ मि.मी. याप्रमाणे सरासरी ८२.८७ मि. मी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

 महत्वाची सूचना

बारामती तालुक्यात अतिवृष्टी होत असून नदी पात्र, कॅनॉल परिसरात नागरिकांनी जाऊ नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनास सहकार्य करावे, आपत्कालीन परिस्थितीच्या काळात प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे. माहिती कार्यालय राठोड: श्री. गणेश शिंदे तहसीलदार, बारामतीसंपर्क क्रमांक: 99224 47812 / 9359807492

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!